नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ५ जून) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात पेठ रोड (पंचवटी)-३, संदर्भ रुग्णालय-१, पंडित कॉलनी-१, आंबे-दिंडोरी-१, राहुरी-२, निफाड-१, माडसांगवी-१ यांचा समावेश आहे. या रुग्णांचे अहवाल खासगी लॅब मधून आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी आता जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे.
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी 10 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
3 years ago