नाशिक शहरात शनिवारी (दि. १३ मार्च) ८११ कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. १३ मार्च) ८११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५६४, एकूण कोरोना रुग्ण:-८६,६१०, एकूण मृत्यू:-१०६१ (आजचे मृत्यू ००), घरी सोडलेले रुग्ण :-८०,०५७, उपचार घेत असलेले रुग्ण:- ५४९२ अशी संख्या झाली आहे. तर ही अपडेट टाकेपर्यंत जिल्ह्याची आकडेवारी प्राप्त झाली नव्हती.