नाशिक शहरात सोमवारी (दि.13 जुलै) 115 कोरोनाबाधितांची नोंद; 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात नाशिक शहरात सोमवारी (दि.13 जुलै) ११५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २९५ एकूण कोरोना रुग्ण:-४२१० एकूण मृत्यू:-१७५ (आजचे मृत्यू ०६)  घरी सोडलेले रुग्ण :- २६६७ उपचार घेत असलेले रुग्ण:- १३६८

सोमवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची परिसरनिहाय यादी प्राप्त इथे क्लिक करून डाउनलोड करा. (टीप:-रुग्ण 167 सदरची आकडेवारी २४ तासाची आहे)

कोरोनामुळे मृत्यू रुग्णांची माहिती- १)बागवान पुरा नाशिक येथील ४८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.२) शिंगाडा तलाव, नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.३) पवन नगर, शांती चौक, सिडको येथील ३७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.४) काठे गल्ली, द्वारका येथील ६६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.५)सौभाग्य नगर,लॅमरोड, विहितगाव येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुषाचे निधन झालेले आहे.६)पेठरोड, नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.