नाशिक शहरात गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यू; ९५० कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) ९५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १८७७, एकूण कोरोना  रुग्ण:-३३,८४३, एकूण मृत्यू:-५७६ (आजचे मृत्यू १९), घरी सोडलेले रुग्ण :- २७,६६०, उपचार घेत असलेले रुग्ण:- ५६०७ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची यादी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) पवन नगर,नामको बँकेजवळ, सिडको,नाशिक येथील ३९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) श्री अर्पण रेसिडेन्सी,आडके नगर, देवळाली, नाशिकरोड येथील ७६  वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) सर्व्हे क्रमांक ८१०, रॉयल कॉलनी, प्रभात रोड, नाशिक येथील ४८वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) पूजा दीप बंगलो, जुना सायखेडा रोड, पिंटो कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) गायकवाड सभागृह समोर, भाभा नगर, नाशिक येथील ५३ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ६) गणेश चौक, नवीन सिडको, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) पेठरोड, पंचवटी, नाशिक येथील ५० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) पंजाब वाडा, देवळाली गाव, नाशिक येथील ६१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) रामेश्वर नगर, जेलरोड नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ११) सातपूर, नाशिक येथील ४३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १२) मंगेश बंगलो, कॅनडा कॉर्नर नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १३) यश विहार  अपार्टमेंट, पवन नगर मटन मार्केट जवळ, सिडको नाशिक येथील ५५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. १४) जिजामाता नगर, मुंढेवाडी, पाथर्डी गाव, अंबड नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १५) ३०९,डायमंड रेसिडेन्सी, सातपूर, अंबड येथील ५७ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. १६) दत्तनगर, पंचवटी येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १७) शितल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, लोकमान्यनगर, नाशिकरोड येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १८) मजूर वाडी, वाघाडी,पंचवटी येथील ५७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १९) पंचवटी, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.