नाशिक शहरात गुरुवारी 4 जून रात्री उशिरा अजून 30 कोरोनाबधित रुग्ण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. 4 जून 2020) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार अजून 30 कोरोनाबधित रुग्ण आढळून आले आहेत. शहराच्या विविध भागातील हे रुग्ण आहेत.
यात स्नेह नगर (दिंडोरी रोड)- 5, पाखल रोड-2, सावरकर चौक (सिडको)-2, गंजमाळ-2, भगवती नगर (हिरावाडी)-1, सातपूर कॉलनी-1, खोडे नगर-8, रामकृष्ण नगर (माखमालाबाद रोड)-1, शिवशक्ती चौक (सिडको)-7, जाधव संकुल (अंबड लिंक रोड)-1 यांचा समावेश आहे.