Amazon

भोसला शाळेतील ६ विद्यार्थ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील भोसला शाळेत कोरोनाचा शिरकाव झाला असून ६ विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित 51 विद्यार्थ्यांचे तसेच कर्मचारी व शिक्षक यांचे कोरोना अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान आपल्या शाळेत काही विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याबाबत शाळेने न कळविल्याने मनपाच्या वैद्यकीय विभागाने शाळेला नोटीस बजावली असल्याचेही समजते आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’च्या जनजागृती सत्राचे २१ ऑक्टोबर रोजी आयोजन
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790