नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० डिसेंबर २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० डिसेंबर २०२१) एकूण ८२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ५०, नाशिक ग्रामीण: २९, मालेगाव: ०० तर जिल्हा बाह्य: ०३ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ५० रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
मुंबई, पुणे, ठाणे आणि औरंगाबादपाठोपाठ आता नाशिकमध्येही ओमायक्रॉनने शिरकाव केलाय. त्यामुळे नाशिककरांना मात्र चांगलीच धडकी भरलीये.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking News: नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला!
धक्कादायक: नाशिकमध्ये प्राणायाम करताना 30 वर्षीय महिलेचा मृत्यू
नाशिकच्या सायबर विभागाचं यश: ऑनलाइन गंडविलेले 40 हजार महिलेला परत