नाशिक शहरात बुधवारी (दि. १५ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक शहरात बुधवारी (दि. १५ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील बुधवारच्या (दि. १५ सप्टेंबर) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात बुधवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल:

Covaxin for 1st (50 dose online and onspot) and 2nd dose: समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी, झाकीर हुसेन हॉस्पिटल, इएसआयएस हॉस्पिटल येथे उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे Covishield for 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration: मायको सातपूर, न्यू बिटको १, आणि हिरावाडी युपीएचसी येथे उपलब्ध होणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.