नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १ डिसेंबर २०२१) कोरोना रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १ डिसेंबर) कोरोना रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.
यात नाशिक शहर: ३८, नाशिक ग्रामीण: ३५, मालेगाव: ०० तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात बुधवारी नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ५१ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ४६७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
चिंताजनक: नाशिकमध्ये परदेशातून इतक्या नागरिकांचे आगमन; नाशिक महापालिका हाय अलर्टवर!
नाशिक : बापरे, इतके लाख नागरिक धोकादायक स्थितीत; घेतलाच नाही दुसरा डोस
आनंददायक: नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच.. या महिन्यात होणार चाचणी !