नाशिक शहरात गुरुवारी (दि.२५ जून) रात्री अजून १८ कोरोनाबाधित; दिवसभरात १२४ रुग्णांची नोंद

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि.२५ जून) रात्री ८.४५ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात अजून १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या १२४ इतकी झाली आहे.

रात्री ८.४५ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: कमोद गल्ली-१, मखमलाबाद-१, हिरावाडी-४, मायको हॉस्पिटल (पंचवटी)-२, म्हसरूळ-२, द्वारका-१, शिवाजी उद्यान (पळसे)-१, इंदिरा नगर-१, गोसावी वाडी (नाशिक रोड)-१, फुले नगर-१, पंचशील नगर-१, बागवानपुरा-१, भारत नगर-१ यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: द्वारका-१, जुने नाशिक-४, पेठ रोड- ८, तारवाला नगर-३, आडगाव-१, मखमलाबाद रोड-२, हनुमानवाडी (पंचवटी)-३, मखमलाबाद चाळ-१, पखाल रोड-१, सारडा सर्कल-१, सातपूर-३, सातपूर कॉलनी-२, पंचवटी-८, गंगापूर-१, हिरावाडी-१, पाटील नगर-१, बागवानपुरा-२, नाशिक (इतर)-१, सिडको-१, रविवार पेठ-१, नाशिकरोड-१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: पंचवटी-१, मखमलाबाद रोड-१, पंचवटी-२, मायको हॉस्पिटल (दिंडोरी रोड)-२, फुले नगर-३, सप्तशृंगी नगर-१, अंबड-२, गंधर्व नगरी-१, जेल रोड-१, इंदिरा नगर-२, गंजमाळ-२, हिरावाडी-१, नाईकवाडी-१, नुरी मस्जिद-१, उपनगर-१, पखाल रोड-१, वासन नगर (पाथर्डी फाटा)-१, भद्रकाली पोलीस ठाणे एरिया-१, काठे गल्ली-२, चव्हाटे (जुने नाशिक)-१, काझीपुरा-१, पेठ रोड-१, शिवाजी नगर (सातपूर)-३, कुंभारवाडा-१८, पखाल रोड-१, नानावली-१ यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक शहर: आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या