नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ३० मार्च) रुग्णांच्या संख्येत वाढ; २३ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ३० मार्च) कोरोना रुग्णांच्या संख्येत ३५३२ इतकी विक्रमी वाढ झाली आहे.

जिल्ह्यात पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: नाशिक शहर: २०९६, नाशिक ग्रामीण: १२६९, मालेगाव: १२१, जिल्हा बाह्य ४६ असा समावेश आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये: नाशिक शहर: १०, मालेगाव: ४, नाशिक ग्रामीण: ९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

तर मंगळवारी (दि. ३० मार्च २०२१) एकूण २६४१ इतके रुग्ण बरे झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी आढळून आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या परिसरनिहाय यादीसाठी इथे क्लिक करा