नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १६ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी २१६ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १३३, नाशिक ग्रामीण: ७३, मालेगाव:४ तर जिल्हा बाह्य: ६ असा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारी गेल्या ४८ तासांत कोरोनामुळे ४ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण १४२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू