नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १४ मार्च) इतक्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १४ मार्च) १३३६ इतक्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. यात नाशिक शहर: ९४२, नाशिक ग्रामीण: २६९, मालेगाव: १२६, जिल्हा बाह्य: १९ इतक्या रुग्णांचा समावेश आहे तर कोरोनामुळे आज (दि. १४ मार्च) जिल्ह्यात २ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहरात १ तर नाशिक ग्रामीणमध्ये १ मृत्यू झाला आहे.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे: १) नाशिकरोड येथील ३५ वर्षीय पुरुष व्यक्ती, २) विहित गांव, लँम रोड,नाशिकरोड येथील ६२ वर्षीय वृद्ध महिला यांचा समावेश आहे.