नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ९ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ९ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ९ सप्टेंबर) एकूण ११० इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्यात ग्रामीणमध्ये गुरुवारी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण १३९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सणासुदीमुळे बाजारपेठेमध्ये गर्दी वाढते आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
पत्नीच्या आ’त्म’ह’त्ये’नंतर दीड महिन्याने दोन जुळ्या चिमुकल्यांसह पतीचीही आ’त्म’ह’त्या
ब्रेकिंग : महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळांसह सहा जण दोषमुक्त
पहिल्याच दिवशी Ola Scooter ची विक्री बंद, आता ‘या’ दिवशी होणार विक्री सुरु