नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ९ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ९ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ९ ऑगस्ट) एकूण १०४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४४, नाशिक ग्रामीण: ५०, मालेगाव: ६ तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ९ ऑगस्ट) एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २, तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण १३० कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्या तुम्ही वाचल्या का ?
‘या’ कारणामुळे महिलेचा थेट नाशिक पोलीस आयुक्तालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न