नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ८ एप्रिल) कोरोना रुग्णांच्या संख्येत इतकी वाढ

3d Render Bacterium closeup (depth of field)

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी ६५०८ इतके कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३२८९, नाशिक ग्रामीण: २९४१, मालेगाव: १२५, जिल्हा बाह्य: १५३ असा समावेश आहे. तर कोरोनामुळे जिल्ह्यात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ११, मालेगाव: २, नाशिक ग्रामीण: १९ आणि जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा…

तर गुरुवारी नाशिक जिल्ह्यात ३०३३ इतके रुग्ण बरे झाले आहेत.