नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ७ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ७ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात आज, बुधवारी (दि. ७ जुलै २०२१) १७८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५६, नाशिक ग्रामीण: ११०, मालेगाव: २ तर जिल्हा बाह्य: १० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ५, तर नाशिक ग्रामीण: ५ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ८४०४ इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण २१९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. कोरोनाचा प्रसार थांबतो ना थांबतो तोच सध्या नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होतांना दिसत आहे.