नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ५ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ५ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण १२४ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५८, नाशिक ग्रामीण: ६३, जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ३ तर नाशिक ग्रामीण: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी २७७ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू ८३८५ इतके आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या आकडेवारीमध्ये चढ उतार होत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची प्राथमिक नियमावली ही पाळली पाहिजे..