नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २९ जुलै २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २९ जुलै २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २९ जुलै २०२१) एकूण ११९ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३९, नाशिक ग्रामीण: ७४, तर जिल्हा बाह्य: ६ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ० तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण १५३ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकमध्ये पुन्हा भाईगिरी वाढली: सिडकोत टोळक्याकडून युवकाचा दगडाने ठेचून खून
Android मोबाईल वापरताय? बोट्स कंपनीच्या ब्लूटूथ इअर बड्सवर इथे मिळतोय मोठा डिस्काउंट !