💥 नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २८ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ३९ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी ९८५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४२४, नाशिक ग्रामीण: ४३३, मालेगाव: २० तर जिल्हा बाह्य: १०८ असा समावेश आहे. जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे एकूण ३९ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: १५ तर नाशिक ग्रामीण: २४ असा समावेश आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २९३१ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.