नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २८ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २८ जुलै) एकूण ७० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २६, नाशिक ग्रामीण: ४२, मालेगाव: १, तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ० तर नाशिक ग्रामीण: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण २२८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
Android मोबाईल वापरताय? बोट्स कंपनीच्या ब्लूटूथ इअर बड्सवर इथे मिळतोय मोठा डिस्काउंट !
धक्कादायक खुलासा: नोट प्रेसमधील पाच लाख रुपयांची चोरी झालीच नाही.. तर…