नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २६ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २६ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २६ जून) २१० इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १११, नाशिक ग्रामीण: ९८ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ०, नाशिक ग्रामीण: ४, मालेगाव: ० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २६ जून) २२९ इतके कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे शनिवारी पोर्टल वर अपडेट  एकूण मृत्यु -55 (नाशिक मनपा-33,मालेगाव मनपा- 01, नाशिक ग्रामीण-21, जिल्हा बाह्य- 00) असा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक