नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ७६५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३३७, नाशिक ग्रामीण: ४११, मालेगाव: १७ असा समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारी एकूण ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ३८, नाशिक ग्रामीण: २४ तर मालेगाव: ३ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण १५४४ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.