नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २५ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

NPA GOLD LOAN

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २५ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २५ जून) २५० इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ८३, नाशिक ग्रामीण: १६० तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या ४८ तासात कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १२८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात आज म्हणजेच शुक्रवारी पोर्टल वर अपडेट कोरोनामुळे एकूण मृत्यु -52 (नाशिक मनपा-22,मालेगाव मनपा- 02, नाशिक ग्रामीण-28, जिल्हा बाह्य- 00) असा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates