नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २२ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २२ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २२ ऑगस्ट) एकूण ५९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २२, नाशिक ग्रामीण: ३५, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील दोन्ही रुग्ण हे नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ६३ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
इथे किराणा मालावर मिळतेय ४० टक्क्यांपर्यंतची सूट.. ऑफर रविवार पर्यंतच (दि. २२ ऑगस्ट) मर्यादित
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरातील या भागात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) पाणी पुरवठा नाही
नाशिकरोड: आत्यासह भाच्याची रेल्वेखाली आ’त्मह’त्या
लॉज मिळवून देण्याच्या नावाखाली राजस्थान येथील पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना अटक