नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २१ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २१ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २१ सप्टेंबर) एकूण ६३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २२, नाशिक ग्रामीण: ३८, मालेगाव: ० तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २१ सप्टेंबर) एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ८८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकच्या तरुणाने Money Heist स्टाइलने केरळमध्ये बँकेतून लुटलं साडेतीन कोटीचं सोनं!
नाशिक: चेष्टामस्करीतून झाला वाद, मार लागल्याने एकाचा मृत्यू
पंचवटी: लॉटरी लागल्याचे सांगत भामट्याने लांबवले महिलेचे सोने आणि दुचाकी