नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २१ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २१ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी १०६ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५४, नाशिक ग्रामीण: ४४, मालेगाव: ३ तर जिल्हा बाह्य: ५ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ४ तर नाशिक ग्रामीण: ३ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण १४४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे सोमवारी (दि. २१ जून २०२१) आज रोजी पोर्टल वर अपडेट एकूण मृत्यु -72 (नाशिक मनपा-46,मालेगाव मनपा- 01, नाशिक ग्रामीण-25, जिल्हा बाह्य- 00). नाशिक जिल्ह्यातली आकडेवारी काही प्रमाणात कमी होत असली तरीही अजून कोरोना नियमांचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.