नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी १९८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ११७, नाशिक ग्रामीण: ७४, मालेगाव: ४, जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक ग्रामीण: ४ असा समावेश आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २४४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत असली तरीही, बाहेर फिरतांना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी शासनाने सांगितलेले नियम अजूनसुद्धा काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.
नाशिक: जनतेच्या विकासकामांबद्दल बोलतांना होतेय मुस्कटदाबी !