नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १७ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; ३० जणांचा मृत्यू

NPA GOLD LOAN

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी १७८१ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ७४६, नाशिक ग्रामीण: १०२२, मालेगाव: १३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी कोरोनामुळे एकूण ३० जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ८, नाशिक ग्रामीण: २० तर मालेगाव: २ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण १७२३ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates