नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६ सप्टेंबर) एकूण १२२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २९, नाशिक ग्रामीण: ८८, मालेगाव: ००, तर जिल्हा बाह्य: ५ असा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ८६०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६ सप्टेंबर) एकूण ९९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा नक्की वाचा:
नाशिक: प्रवेश दिल्याच्या नावाखाली जवळपास सव्वाशे विद्यार्थिनींची फसवणूक!
नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १७ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !
भगूरला वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद !