नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १० ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १० ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १० ऑगस्ट) एकूण १०३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४७, नाशिक ग्रामीण: ५१, तर जिल्हा बाह्य: ५ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १० ऑगस्ट) एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ० तर नाशिक ग्रामीण: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ९५ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्या तुम्ही वाचल्या का ?
सीताबाई मिसळच्या संचालिका सीताबाई मोरे यांचे निधन
नाशिक: नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांबाबत महत्वाची बातमी..