नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

NPA GOLD LOAN

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १ जुलै) १५९ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ६६, नाशिक ग्रामीण: ८७, मालेगाव: ३, जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: ४ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण १८४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates