नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ७ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ७ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रातिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ७ ऑगस्ट) १०८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४०, नाशिक ग्रामीण: ६१, तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ९७ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्या तुम्ही वाचल्या का ?
कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी ‘हा’च शाश्वत पर्याय- भुजबळ