नाशिककरांनो रविवारच्या (दि. ५ सप्टेंबर २०२१) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिककरांनो रविवारच्या (दि. ५ सप्टेंबर २०२१) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेने रविवारच्या लसीकरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. यात म्हंटले आहे की, नागरिकांना सूचित करण्यात येते की रविवारी दिनांक : ५ सप्टेंबर २०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी. सोमवारच्या लसीकरणाबाबत रविवारी सायंकाळपर्यंत माहिती देण्यात येईल. नाशिक शहरात सोमवारी (दि. ६ सप्टेंबर २०२१) होणाऱ्या लसीकरणाबाबत रविवारी (दि. ५ सप्टेंबर) माहिती प्रसिद्ध करण्यात येईल.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यातील निर्बंधांबाबत महत्वाची बातमी…
गंभीर आजाराशी लढणाऱ्या नाशिकच्या राजाभाऊ बोडकेंना गरज आहे तुमच्या आर्थिक मदतीची…
नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ४ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू