नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १८ जून) या ठिकाणी लसीकरण होणार

नाशिक शहरात उद्या (दि. १८ जून) या ठिकाणी लसीकरण होणार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात उद्या (दि. १८ जून) पुढील ठिकाणी लसीकरण होणार आहे. Covaxin for 2nd dose HCW,FLW 45+ citizens 18/6/2021 1. Indira Gandhi Hospital, 2. Nashik road uphc. Covaxin for 2nd dose (18 to 44) online registration 1. Mico satpur uphc, 2. Cidco uphc,3. Indira Gandhi Hospital. त्याप्रमाणे आपले स्लॉट बुक करणे गरजेचे आहे. नाशिक शहरात अनलॉक झाल्यापासून नाशिक शहरात प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आहे. नाशिक कॉलिंग आवाहन करत आहे की निर्बंध शिथिल झाले असले तरीही अजून कोरोना गेलेला नाही. त्यामुळे सगळ्यांनी अजूनही आपआपली काळजी घेणे गरजेचे आहे.