नाशिक शहरातील शुक्रवारच्या (दि. १० सप्टेंबर) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी

नाशिक शहरातील शुक्रवारच्या (दि. १० सप्टेंबर) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील शुक्रवारच्या (दि. १० सप्टेंबर) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाणे महत्वाची माहिती दिली आहे. यात म्हंटले आहे की, नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : १०-०९-२०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ९ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
पत्नीच्या आ’त्म’ह’त्ये’नंतर दीड महिन्याने दोन जुळ्या चिमुकल्यांसह पतीचीही आ’त्म’ह’त्या
कर्मयोगीनगर येथील नाल्यावर लहान पूल बांधून रस्ता दुरूस्त करा
ब्रेकिंग : महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळांसह सहा जण दोषमुक्त