नाशिक शहरात शनिवारी (दि. २२ मे) या ठिकाणी होणार लसीकरण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मनपा हद्दीतील फ्रंटलाईन कर्मचारी, हेल्थकेअर कर्मचारी व 45+ वयोगटातील नागरीकांना  खालील केंद्रावर को-वॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डो’ससाठी लसीकरण चालू राहणार आहे. १) इंदिरा गांधी हॉस्पिटल 2) नाशिक रोड प्राथमिक आरोग्य केंद्र खोले मळा,  याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. तसेच कोविशील्डचे लसीकरण उद्या (दि. २२ मे) बंद राहील असेही कळविण्यात आले आहे.