नाशिक शहरात सोमवारी (दि. १० ऑगस्ट) ३३५ कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनामुळे १५ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. १० ऑगस्ट) ३३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ११८३, एकूण कोरोना  रुग्ण:-१३८०५, एकूण मृत्यू:-३५२ (आजचे मृत्यू १५), घरी सोडलेले रुग्ण :- १०,३५२, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३१०१ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) कामटवाडे, नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) शिवाजीनगर, सातपूर, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) भोई गल्ली,नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) नाशिकरोड, नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) जेलरोड, नाशिक येथील ५० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) दंडगव्हाळ वाडा, सोमवार पेठ, नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) अजमेरी मज्जिद, नाशिक येथील ७६ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ८) खांदवे सदन, पंचवटी,नाशिक येथील ३५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) अविष्कार अपार्टमेंट, गुरुद्वारा रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. १०) संदीप नगर, नाशिक येथील ६० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ११) कार्बन नाका, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. १२) रुक्मिणी रेसिडेन्सी अंकुर हॉस्पिटल मागे नाशिक येथील ४९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १३) गीताश्री अपार्टमेंट,शरणपुर रोड, कॅनडा कॉर्नर येथील ८१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १४) पिंपळगाव बहुला,सातपूर, नाशिक येथील ५७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १५) शिवानी चौक,नाशिक येथील ५८ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.