नाशिक शहरात गुरुवारी (दि. ७ जानेवारी) १७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; ३ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. ७ जानेवारी) १७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता, आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४६६ एकूण कोरोना  रुग्ण:-७३,४६१ एकूण मृत्यू:-९९३ (आजचे मृत्यू ०३) घरी सोडलेले रुग्ण :-७१,४६२  उपचार घेत असलेले रुग्ण:- १००६ अशी संख्या झाली आहे.

मयत रुग्णांची माहिती- १)एन ४३/ए२/९/१ गणपती मंदिराजवळ, संभाजी चौक, विजयनगर येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २)लक्ष्मीनगर गजसिद्धी रो हाऊस क्र.१ ,नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.३)१८७८,जुने तांबट लेन, भैरवनाथ मंदिरामागे, नाशिक येथील ७९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.