नाशिक शहरात कोरोनाचा कहर; एका दिवसात (दि. ३ सप्टेंबर) ९५६ कोरोना पॉझिटिव्ह; ३ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी):  नाशिक शहरात एका दिवसात (दि. ३ सप्टेंबर) ९५६ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १५४१, एकूण कोरोना  रुग्ण:-२७,६२७, एकूण मृत्यू:-५०९ (आजचे मृत्यू ०३), घरी सोडलेले रुग्ण :- २२,७७६, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४३४२ अशी संख्या झाली आहे.

नाशिक शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) श्रद्धा निकेतन, सत्यम स्वीट, गोविंद नगर, नाशिक येथील ७८ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २) फ्लॅट क्र.२,आम्ही आनंद अपार्टमेंट,महाजन नगर नाशिक येथील ५८ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ३)कन्हैया पार्क, फ्रान्सिस स्कूल जवळ, चेतना पार्क, सिडको नाशिक येथील ५१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.