नाशिक शहरात शनिवारी (3 ऑक्टोबर) 447 कोरोना पॉझिटिव्ह; 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (३ ऑक्टोबर) ४४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १७६१, एकूण कोरोना  रुग्ण:-५३,४१७, एकूण मृत्यू:-७५९ (आजचे मृत्यू ०९), घरी सोडलेले रुग्ण :- ४८,५१९, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४१३९ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) रविवार कारंजा, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) फ्लॅट क्र ३,स्नो-सेम अपार्टमेंट,जिजामाता नगर,जेलरोड, नाशिक येथील ४८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३ )मिनाक्षी हाईटस पांगारे मळा,जुने सिडको, नाशिक येथील ७६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) नाशिक रोड, नाशिक येथील ५० वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ५) रामनिवास,वीर सावरकर चौक, सिडको नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) ३,गुरुचरणी अपार्टमेंट, मेजवानी हॉटेल जवळ, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) बाल विकास शाळेजवळ,गंगापूर, नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) योजना क्र.१, अशोक नगर,पोस्ट ऑफिस जवळ,सातपूर नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ९) काझीपुरा, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.