नाशिक शहरात शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) १२३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) १२३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६३८, एकूण कोरोना  रुग्ण:-६६,२५३, एकूण मृत्यू:-९०२ (आजचे मृत्यू ००), घरी सोडलेले रुग्ण :-६३,८५४, उपचार घेत असलेले रुग्ण:- १४९७ अशी संख्या झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी अजून काळजी घेणे गरजेचे आहे.