नाशिक शहरात गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) २८० कोरोना पॉझिटिव्ह; २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) २८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५५२, एकूण कोरोना  रुग्ण:-६५,९१४, एकूण मृत्यू:-९०१ (आजचे मृत्यू ०२), घरी सोडलेले रुग्ण :-६३,५२४, उपचार घेत असलेले रुग्ण:- १४८८ अशी संख्या झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: ‘तपस्वी’ बंगला हडपण्यासाठी बिल्डरने दिली ‘सुपारी’! संशयित बिल्डरसह दोघांना अटक

मयत रुग्णांची माहिती- १) तपोवन रोड ,नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.२)घर नंबर ९२९२,स्वारबाबा नगर, हनुमान चौक,सातपूर येथील ३६  वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790