नाशिक शहरात शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) १७६ कोरोना पॉझिटिव्ह; ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) १७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ९०२, एकूण कोरोना  रुग्ण:- ६०,७८०, एकूण मृत्यू:-८५३ (आजचे मृत्यू ०३), घरी सोडलेले रुग्ण :-५६,८४८, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३०७९ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची माहिती डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृयू झालेल्या रुग्णांची माहिती: १) फ्लॅट क्रमांक १६३, शिवकृपा नगर, हिरावाडी, पंचवटी येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) विंग ४१२, टाकळी रोड, शंकर नगर, द्वारका कॉर्नर,नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) दत्त चौक, सिडको,नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.