नाशिक शहरात सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) 274 कोरोना पॉझिटिव्ह; 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) 274 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७९०, एकूण कोरोना  रुग्ण:-२०,३४८, एकूण मृत्यू:-४४२ (आजचे मृत्यू १३), घरी सोडलेले रुग्ण :- १७,१९४, उपचार घेत असलेले रुग्ण:- २७१२ अशी संख्या झाली आहे.

नाशिक शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) स्वामी विवेकानंद नगर पोलीस चौकी जवळ, अशोक नगर ,सातपूर येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) शिरीष कुमार चौक, पाटील गल्ली, बुधवार पेठ,नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) अशोक नगर, सातपूर येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) अहिल्यादेवी होळकर चौक, शिवाजीनगर, नाशिक येथील ६६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) पाथर्डी फाटा,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ६) रायगड चौक,सिडको येथील ६६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) साईकृपा, घर नंबर ६ गंगापूर, नाशिक येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) नवीन नाशिक, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९)श्याम पार्क रो हाऊस, गणेश कॉलनी, नाशिक येथील ६१ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. १०) विश्वमित्र सोसायटी, अलकापुरी, पाथर्डी फाटा,नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ११) शाईन निवास, जुने चेहडी रोड, गाडेकर मळा, नाशिक येथील ८२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १२) प्रेरणा चौक, उत्तम नगर, पंडित नगर, सिडको, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १३) सिद्धिविनायक अपार्टमेंट, गोविंद नगर, नाशिक येथील ९० वर्षीय व्यक्तीचे निधन झालेले आहे.