नाशिक शहरात मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) ९०६ पॉझिटिव्ह; १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) ९०६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता, आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २११२, एकूण कोरोना  रुग्ण:-४५,३१२, एकूण मृत्यू:-६६० (आजचे मृत्यू १०), घरी सोडलेले रुग्ण :- ३९,९७०, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४६८० अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) फ्लॅट क्रमांक सी ३०२  एव्हेन्यू सोसायटी, शिखरेवाडी नाशिक रोड येथील ६६वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) महालक्ष्मी चौक, सावता नगर, सिडको कॉलनी, नाशिक येथील ५७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) फ्लॅट क्रमांक क्रमांक १०२,औदुंबर निवास, विहार कॉलनी, मातोश्री स्वीट, नाशिक इंडस्ट्रियल इस्टेट नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) गोसावी वाडी,नाशिक येथील ६७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) कुंभार वाडा,नाशिक येथील २० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) गणेश चौक,सिडको येथील ६१ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ७) स्वामी विवेकानंद नगर, सिडको येथील ६६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) पाथर्डी फाटा, नाशिक येथील ६८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) रवी सोसायटी,लॅम रोड, देवळाली, नाशिक येथील ३९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) पाथर्डी फाटा, नाशिक येथील ८५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

(अहवालात शहरातील १२ मयत अशी नोंद झालेली आहे मात्र त्यातील २ हे ग्रामीण भागातील रहिवाशी असून त्यामुळे शहरात १० मयत आहेत कृपया माहिती साठी)