नाशिक शहरात सोमवारी (दि. 20 जुलै) 161 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. २० जुलै) रोजी प्राप्त झालेल्या अहवालात एकूण १६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता  आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २७६ एकूण कोरोना रुग्ण:-५९१८ एकूण मृत्यू:-२१० (आजचे मृत्यू ०५)  घरी सोडलेले रुग्ण :- ३९९१ उपचार घेत असलेले रुग्ण:- १७१७ अशी संख्या झाली आहे.

सोमवारी (दि. २० जुलै) रोजी आढळून आलेल्या कोरोनाबाधीतांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा..

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) घर क्रमांक १२, शांतीनगर,नाशिक येथील ९३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. २) त्र्यंबक वाडी, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ३) सातपूर, नाशिक येथील ६१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ४ )राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटी, अशोक नगर, सातपूर येथील ८१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ५) गुलशन कॉलनी, पखाल रोड येथील ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.