नाशिक शहरात सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) ५८७ कोरोनाबाधित रुग्ण; ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): शहरात सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) तब्बल ५८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १६७५ एकूण कोरोना  रुग्ण:-१६,९६८ एकूण मृत्यू:-४००(आजचे मृत्यू ०५) घरी सोडलेले रुग्ण :- १३,९६० उपचार घेत असलेले रुग्ण:- २६०८ अशी संख्या झाली आहे.

नाशिक शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) अशोक नगर, नाशिक येथील ५१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.२) तुळजा भवानी चौक,जुने सिडको, नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.३) सारडा सर्कल, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.४)श्रेया रेसिडेन्सी, राजीव नगर,अल्को मार्केट मागे,नाशिक येथील ४८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.५) मुंबई नाका, नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे निधन झालेले आहे.