नाशिक शहरात मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) ३३९ कोरोना पॉझिटिव्ह; ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) ३३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १२४७, एकूण कोरोना  रुग्ण:- ५७,७९७, एकूण मृत्यू:-८१९ (आजचे मृत्यू ०५), घरी सोडलेले रुग्ण :-५३,३९९, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३५७९ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) इंदिरानगर, वडाळा पाथर्डी रोड,फ्लॅट क्र २०२,अतुल हौसिंग सोसायटी येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) १७७- बी,श्री स्वामी समर्थ नगर, न्यू सिडको, उत्तम नगर, भारत पेट्रोलियम बिल्डिंग, सिडको कॉलनी,नाशिक येथील २३ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ३) रूम क्र. ६८१, जाधव संकुल, सातपूर अंबड लिंक रोड, चुंचाळे शिवार, सातपूर अंबड खुर्द येथील ७१ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ४) पंचवटी, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) सर्व्हे क्र.२० प्लॉट क्र.१४, रमेश निवास रामवाडी,नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे निधन झालेले आहे.