नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून मास्क वापरण्याचा आदेश देऊनही काही नागरिक नियम धाब्यावर बसवत आहेत. अशा 426 व्यक्तींवर नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे. 22 मार्च ते 27 एप्रिल पर्यंत एकूण 426 लोकांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खरं तर नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून मास्क वापरणे गरजेचे आहे.
नाशिक: मास्क न वापरल्याबद्दल आजपर्यंत 426 व्यक्तींवर नाशिक पोलिसांनी केली कारवाई
3 years ago